आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Not Eat Yogurt At Night, This 5 Work Is Less Age

रात्री खाऊ नये दही, ही 5 कामे केल्याने कमी होते आयुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म आणि मृत्यू देवाच्या हातामध्ये आहे. केव्हा, कधी आणि कशामुळे तुमचा मृत्यू होईल, ही गोष्ट केवळ देवालाच माहिती आहे. परंतु हिंदू धर्म ग्रंथामध्ये अशी अनेक कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. गीताप्रेस गोरखपुर यांनी प्रकाशित केलेल्या संक्षिप्त गरुड पुराण अंकामध्ये मनुष्याचे आयुष्य कमी करणा-या 5 कामांबद्दल सांगण्यात आले आहे. ही पाच कामे पुढीलप्रमाणे आहेत...

1- रात्री दही खाणे
2- कोरड्या मांसाचे सेवन
3- सकाळी उशीरापर्यंत झोपणे
4- स्मशानातील धूर
5- सकाळी व अत्यधिक मैथुन करणे

रात्री दही खाणे -

गरुड पुराणानुसार रात्री दह्याचे सेवन केल्याने देखील मनुष्याचे आयुष्य कमी होते. दह्याचे सेवन जरी मनुष्यासाठी फायद्याचे असले तरी रात्रीच्यावेळी दह्याचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे रोग होण्याची शक्यता अधिक असते. उदा. पोटाशी संबंधीत रोग.

आयुर्वेदात देखील रात्रीच्यावेळी दह्याचे सेवन करण्यास मनाई आहे. कारण रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपले शरीर अधिक मेहनत करत नाही. त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास उशीर लागतो. रात्रीच्यावेळी दह्याचे सेवन करून झोपल्याने आणि ते व्यवस्थितरित्या न पचल्याने अनेक साइड इफेक्ट होण्यास सुरूवात होते. ज्यामुळे शरीरात अनेक रोगांची लागण होते. त्यामुळे रात्री झोपताना दह्याचे सेवन न केलेले केव्हाही आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते.

ही कामे केल्यामुळे मनुष्याचे आयुष्य कशा प्रकारे कमी होत आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...