आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध स्वतःच्या घरातच किंवा तीर्थस्थळारच करावे, जाणून घ्या का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्राद्ध पितरांना प्रसन्न करण्याचे एक माध्यम आहे. धर्म शास्त्रानुसार श्राद्ध स्वतःच्या घरात करणे श्रेष्ठ मानले जाते. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की,

परकीय प्रदेशेषु पितृणां निवषयेत्तुय: तद्भूमि स्वामि पितृभि: श्राद्ध कर्म विहन्यते।

इतर व्यक्तीच्या घरी किंवा जमिनीवर श्राद्ध करू नये. ज्या भूमीवर कोणाचेही स्वामित्व (मलकी) नसेल सार्वजनिक असेल तर अशा भूमीवर श्राद्ध केले जाऊ शकते. शास्त्रीय निर्देश असा आहे की, इतरांच्या घरात केलेल्या श्राद्ध कर्मामुळे श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला पितरांकडून काहीच प्राप्त होत नाही.

तीर्थदृष्टगुणं पुण्यं स्वगृहे ददत: शुभे।
- तीर्थस्थळावर करण्यात आलेल्या श्राद्धापेक्षा आठपट जास्त पुण्य श्राद्ध स्वतःच्या घरात केल्याने मिळते.

आयु: पुत्रान्यश: स्वर्ग कीर्तिपुष्टि बलंश्रियम्।
पशूनसौख्यम् धनं धान्यं प्राप्तुयात्पित् पूजनात्।।
- पितरांची पूजा केल्याने आयु, पुत्र, यश, कीर्ती, लक्ष्मी, पशु व धान्य प्राप्त होते.

श्राद्धाचे प्रमुख अंग जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...