सध्या श्राद्ध पक्ष सुरु आहे. धर्म ग्रंथानुसार विधीव्रत श्राद्ध केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यासाठी वेळ आणि धनाची आवश्यकता असते परंतु तुम्ही विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यास सक्षम नसाल तर काही सोपे उपाय करून पितरांना तृप करू शकता. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर क्रोधीत होणार नाहीत.
- जर श्राद्ध करण्याची इच्छा असणार्या व्यक्तीचे उत्पन्न कमी असेल तर त्याने पितरांच्या श्राद्ध कर्मासाठी यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन सामग्री ज्यामध्ये पीठ, गुळ, साखर, फळ आणि दक्षिणा द्यावी.
- जर एखादा व्यक्ती गरीब असेल आणि श्राद्ध करण्याची इच्छा असूनही धनाच्या कमतरतेमुळे करू शकत नसेल तर त्याने नदीमध्ये काळे तीळ टाकून तर्पण करावे.
इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)