आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do You Know These Interesting Questions About Akshay Tritiya

PHOTOS : जाणून घ्या, अक्षय तृतीयेशी संबंधित खास गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण-उत्सव, व्रत-उपवास, उपासना हे हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्राण आहेत. यांच्याशी संबंधित नियम, प्रथा, केवळ दिनचर्येचा भाग नसून जीवनशैली सधन करण्याचा मार्ग आहे. परंतु सध्याची नवी पिढी पाश्च्यात संकृतीकडे जास्त प्रमाणात आकर्षित झाली असून भारतीय संस्कृती, सण-उत्सव, प्रथा यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

देशातील तरुण आणि नवीन पिढीला संस्कार आणि संकृतीशी जोडून सुख-यशाच्या मार्गावर पुढे नेण्याच्या उद्येशाने सूर करण्यात आलेली हिंदू धर्माशी संबंधित रोचक प्रश्न-उत्तरांची सिरीज तुम्ही आवडीने वाचत आहात...

याच सिरीजमधील हिंदू धर्मातील सर्वात शुभ आणि मंगलकारी मानली जाणारी तिथी अक्षय तृतीयाशी (१३ मे) संबंधित रोचक गोष्टी जाणून घ्या..