आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do You Know This Interesting Facts About Islaam Religion

PHOTOS : इस्लाम धर्माशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमजान हा अरबी कालगणनेतील चांद्र वर्षाचा नववा महिना. कुराणच्या (2 : 185) आयतीत (श्लोक) म्हटले आहे की, ‘रमजान महिन्यामध्ये कुराण उतरवले गेले आहे. ते लोकांसाठी मार्गदर्शक आहे. तो मार्गदर्शनाचा सरळ मार्ग स्पष्ट दाखवतो. सत्य आणि असत्य यामधील फरक दाखवतो. तुमच्यापैकी ज्या कोणास या महिन्याचा लाभ मिळाला आहे त्याने या महिन्याचे रोजे (उपवास) करावेत.