आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Donate Of These 8 Things On Amavasya Solve Problems

अचूक उपाय : अमावस्येला या आठ वस्तूंचे दान केल्यास दूर होतील सर्व अडचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सनातन धर्म परंपरेनुसार पितरांना किंवा पूर्वजांना देवतांच्या स्वरुपात पूजले जाते. हिंदू पंचांगातील अमावस्या तिथीला पितरांची भक्ती करून सुख आणि शांती प्राप्त करणे शक्य आहे. शास्त्रानुसार अमावस्या पितरांना प्रिय असते. यामुळे यादिवशी पितृश्राद्धासोबतच दान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. यादिवशी दान करण्याचे विशेष महत्व आहे.

शास्त्रामध्ये अमावास्येला या आठ वस्तूंचे दान करणे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. यामुळे आयुष्यात पितृदोषामुळे निर्माण झालेल्या अडचणींपासून सुटका होते. पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, अमावास्येच्या दिवशी कोणकोणत्या वस्तू दान कराव्यात....