Home »Jeevan Mantra »Dharm» Dont Do These Things In Home Create Money Problem

दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या या 10 गोष्टी पडू शकतात महागात, गरिबी येते दारी

जीवनमंत्र डेस्क | Mar 16, 2017, 14:36 PM IST

जर तुम्हाला वारंवार धनाची कमतरता भासत असेल आणि अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही निश्चितच येथे सांगण्यात आलेली एखादी चूक करत असाल. ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होत असेल. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या दहा चुकांमुळे लक्ष्मी तुमच्यापासून दूर जाऊ शकते.

1.शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी स्त्री-पुरुषाने समागम करू नये. ज्या घरात दिवसा स्त्री-पुरुष समागम करतात त्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणत्या 9 चुकांमुळे लक्ष्मी रुष्ट होते...

Next Article

Recommended