आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज चुकूनही करून नका ही 11 कामे, रात्री झोपूही नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथी अत्यंत पवित्र मानण्यात आली आहे. प्रत्येक हिंदू मासात दोन एकादशी तिथी येतात. अशाप्रकारे वर्षात 24 एकादशी असतात. या दिवशी व्रत, दान, पूजा कर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. धर्म ग्रंथानुसार, एकादशीला काही विशेष कामांपासून दूर राहावे. हे काम केल्यास प्राप्त झालेले पुण्यही पाप कर्मात बदलून जाते. आज (7 फेब्रुवारी, मंगळवार) माघ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. धर्म ग्रंथामध्ये या एकादशीला जया, भीष्म एकादशी असेही सांगण्यात आले आहे. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, एकादशी तिथीला कोणकोणत्या कामापासून दूर राहावे....
बातम्या आणखी आहेत...