आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रानुसारः 10 तारखेपर्यंत चुकूनही करु नका ही 6 कामे, अन्यथ रुष्ट होईल देवी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्र उत्सव 1 ऑक्टोबर, शनिवारपासून तर 10 ऑक्टोबर, सोमवारपर्यंत राहणार आहे. देवीची पूजा-अर्चना करण्यासाठी नवरात्र सर्वात शुभ आणि खास वेळ आहे. या नऊ दिवसात प्रत्येक व्यक्ती देवीची आराधना करतो. देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही लोक नकळत असे काम करतात, ज्यामुळे देवी रुष्ट होते. देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकाने या 6 गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे आणि नवरात्रीत हे करणे टाळायला हवे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणकोणते आहेत ही कामे...