आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्र ज्ञान : युवावस्थेमध्ये चुकूनही करू नयेत ही 3 कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळामध्ये अनेक लोक सर्व प्रकारच्या सुख-सुविधा प्राप्त करण्यासाठी मानवी मूल्यांकडे दुर्लक्ष करून आपला स्वार्थ साध्य करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. परंतु अशा व्यवहाराचा आणि स्वभावाचा वाईट प्रभाव चुकीच्या पद्धतीने कोणत्या न कोणत्या रुपात पुढील पिढीपर्यंत पोहचत आहे. विशेषतः तरुण मुलांच्या विचारांना संस्कार, कष्ट किंवा योग्य ज्ञानाकडे वळवले नाही तर सुख-सुविधांच्या या जाळ्यात सर्वकाही लवकर आणि सोप्या पद्धतीने मिळवण्याच्या प्रयत्नात कोणताही तरुण वाईट सवयी आणि विचारांचा शिकार होऊ शकतो. यामुळे त्याच्या पदरी अपयश पडते आणि त्याला जीवन जगणे कठीण दिसू लागते.

धर्म शास्त्रातील काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास यशस्वी जीवनासाठी तरुणांनी कोणत्या तीन गोष्टीना स्वतःपासून दूरू ठेवावे हे जाणून घ्या...