महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण / महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करणार्‍यांनी या 5 नियमांचे अवश्य पालन करावे

Feb 18,2014 03:54:00 PM IST

पौराणिक मान्यतेनुसार रुद्राक्ष महादेवाचा अंश आहे. यामुळे रुद्राक्षाला साक्षात महादेवाचे स्वरूप मानले जाते. याच्या शुभ प्रभावाने सुख-समृद्धी, सौभाग्यात वृद्धी होते. महादेवाची पूजा करताना भक्ताने रुद्राक्षाची माळ धारण करावी. रुद्राक्षाच्या आकार आणि स्वरूपानुसार वेगवेगळे फळ आणि प्रभाव प्राप्त होतात. धार्मिक दृष्टीकोनातून रुद्राक्ष पापनाशक मानले जातात. परंतु रुद्राक्षाचे शुभ फळ आणि प्रभाव प्राप्त करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास याचे अशुभ प्रभाव दिसून येतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या रुद्राक्षाची माळ धारण केल्यानंतर कोणकोणते काम करू नयेत. विशेषतः देवी नवरात्रीप्रमाणे शिव नवरात्री (१८ ते २७ फेब्रुवारी पर्यंत) मध्ये.

X