आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, 4 मेपर्यंत का करू नये तेलाने मालिश, लक्षात ठेवा या 8 गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार वर्षाचा दूसरा महिना वैशाख असतो. 5 एप्रिल पासून वैशाख मास प्रारंभ होत असून 4 मेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये वैशाख मासा संबंधित अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यामुसार वैशाखामध्ये काही विशेष कार्य केले पाहिजे आणि काही करणे टाळले पाहिजे. धर्म ग्रंथांनुसार जाणून घ्या, या महिन्यामध्ये कोणकोणती कामे केली पाहिजे आणि कोणती केली नाही केली पाहिजे.
तैलाभ्यंग दिवास्वापं तथा वै कांस्यभोजनम्।
खट्वानिंद्रां गृहे स्नानं निषिद्धस्य च भक्षणम्।।
वैशाखे वर्जयेदष्टौ द्विभुक्तं नक्तभोजनम्।।
(स्क. पु. वै. वै. मा. 4/1-2)
याचा अर्थ वैशाख महिन्यात तेल लावणे, दिवसा झोपणे, तांब्याच्या भांड्यात जेवण करणे, खाटेवर झोपणे,घरात अंघोळ करणे, निषिद्ध पदार्थ खाणे, दोन वेळा जेवण करणे तसेच रात्री भोजन करणे हे आठ कार्य केले नाही पाहिजे.
1. तेल मालिश करू नये

वैशाख मासात गरमी खुप जास्त असल्याने व तेलाने मालिश केल्याने शरीराचे तापमानात आणखी वाढ होत असल्याने वैशाख मासात शरीरावर तेल लावणे अथवा तेलाने मालिश करण्यास मनाई आहे. या काळात मालिश केल्याने शरीराच्या आतील भागात तापमन वाढून व बाहेरच्या वाढलेल्या तापमानामुळे रोग उत्पन्न होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वैशाखात तेल मालिश करू नये.

2. दिवसा झोपणे टाळावे
या काळात वातावरणातील उष्णतेमुळे आळस येऊन दिवसा झोप काढण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. परंतु, या काळात दिवसा झोपण्यास मनाई आहे. यामागे वैज्ञानिक कारण नसून मनोवैज्ञानिक कारण आहे. दिवसा झोपल्याने शरीर आळशी होते त्यामुळे काम प्रभावित होते. या दोन्ही परिस्थिती मनुष्य व समाजासाठी अनुचित असल्याने वैशाखात दिवसा झोपणे टाळले पाहिजे.
वैशाख मासात इतर 7 कामे का करू नये हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...