आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Draupadi Was A True Lover Of Krishna! This Was Said In Front Of The Pandava

द्रौपदीचा प्रिय सखा होता श्रीकृष्ण! पांडवांसमोर उघड केले होते द्रौपदीने हे सत्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारत सिरीज तीनमध्ये आतापर्यंत तुम्ही वाचले, की दुर्योधनाने युधिष्ठीरला द्यूत खेळामध्ये हरवले. युधिष्टिर आपले राज्य, धन, भाऊ आणि द्रौपदी सर्वकाही हरला होता. भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात आले. त्यानंतर भयानक अपशकून घडू लागले. ते पाहून महाराज धृतराष्ट्र यांनी युधिष्टिरला त्यांचे धन, राज्य सर्वकाही परत दिले. हे समजल्यानंतर दुर्योधनाला खूप राग आला.

त्याने वडील धृतराष्ट्र यांच्याकडून पांडवांना पुन्हा जुगार खेळण्यासाठी बोलावले आणि यावेळी जो हरेल त्याला १२ वर्ष वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात राहावे लागेल असे सांगितले. महाराज धृतराष्ट्र यांच्या आज्ञेला मान देऊन युधिष्ठीर परत एकदा खेळण्यासाठी बसला आणि तो डावही हरला. अटीनुसार पांडवांना वनवासात जावे लागले.

महाभारत सिरीज चारमध्ये पुढे वाचा, वनवासामध्ये पांडवानी काय केले. अर्जुनाने कशाप्रकारे दिव्यास्त्र प्राप्त केले. स्वर्गात जाउन अर्जुनाने काय केले आणि अर्जुनाला नपुंसक होण्याचा शाप कोणी दिला.