आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Draupadi Was Told Satyabhama, How Pleased She Holds The Pandavas

द्रौपदीने सत्यभामाला सांगितले होते पांडवाना प्रसन्न ठेवण्याचे हे रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारत सिरीज तीनमध्ये आतापर्यंत तुम्ही वाचले, की अर्जुन शस्त्र विद्या शिकण्यासाठी स्वर्गात गेल्यानंतर युधिष्टिर, भीम, नकुल सहदेव आणि द्रौपदी विविध तीर्थांची यात्रा करीत काम्यक वनामध्ये पोहचले.

महाभारत सिरीज पाचमध्ये पुढे वाचा, पांडव काम्यक वनामध्ये पोहचल्यानंतर त्यांची भेट भगवान श्रीकृष्णाशी झाली. त्यावेळी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिने स्त्रीने तिचे गृहीणीपद कसे सांभाळावे व पतिची मर्जी कशी संपादन करावी याबाबत द्रौपदीकडून सल्ला घेतला. द्रौपदीने एका गृहीणीचे निरनिराळ्या परिस्थितीमधे कसे आचरण असावे, याबाबत सत्यभामेला मार्गदर्शन केले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या महाभारतातील काही खास गोष्टी..