आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ग्रहदोषामुळे निर्माण होणारी भीती दूर करण्यासाठी करा हा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्याचे मन अशांत आणि तणावग्रस्त असेल तर त्याचे कामात आणि कुटुंबामध्ये मन रमत नाही. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याचे वाईट पाउल पडू शकते. त्यामुळे मनुष्याने स्वतःचे काय चुकले याचा शांत मनाने विचार करावा.