आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Duryodhana Wanted To Commit Suicide, Had Left Food Water.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्योधनाला करायची होती आत्महत्या, अन्न-पाण्याचा केला होता त्याग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत सिरीज पाचमध्ये आतापर्यंत तुम्ही वाचले की, अर्जुन स्वर्गातून दिव्यास्त्र प्राप्त करून पुन्हा पृथ्वीवर येतो. पांडव विविध ठिकाणी फिरून काम्यक वनात राहू लागतात. श्रीकृष्ण आणि सत्यभामा पांडवाना भेटण्यासाठी काम्यक वनामध्ये येतात. त्यावेळी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिने स्त्रीने तिचे गृहीणीपद कसे सांभाळावे व पतिची मर्जी कशी संपादन करावी याबाबत द्रौपदीकडून सल्ला घेतला.
पांडव काम्यक वनामध्ये राहत असल्याची बातमी दुर्योधनाला समजते आणि तो पांडवाचा वध करण्याच्या उद्येशाने काम्यक वनात जातो. त्याठिकाणी गंधर्वांसोबत दुर्योधनाचे युद्ध होते. गंधर्व दुर्योधनाला बंदी बनवून घेऊन जातात. युधिष्ठिरच्या सांगण्यावरून भीम, अर्जुन, नकुल, सहदेव दुर्योधनाला सोडवून आणतात. या घटनेमुळे दुर्योधन स्वतःला खूप अपमानित समजतो आणि तेथून निघून जातो.
महाभारत सिरीज सहामध्ये पुढे वाचा या घटनेनंतर दुर्योधन आत्महत्या करण्याचा विचार करतो. कर्ण जगभरातील राजांचे राज्‍य जिंकून परत येतो आणि इतरही काही खास गोष्टी...