आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका अप्सराच्या मुलीने दिला होता भारताच्या सम्राटाला जन्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळापासून भारतीय इतिहासामध्ये रोचक प्रेमकथा प्रचलित आहेत. परंतु एक प्रेमकथा अतिप्राचीन काळाशी संबंधित असून याविषयी फार कमी लोकांना माहिती असावे. ही कथा शकुंतला आणि दुष्यंत यांच्या प्रेमाची आहे.
शकुंतला आणि दुष्यंत एक अशा प्रेमी युगुलाच्या रुपात प्रस्तुत झाले आहेत की, यांचे सुरुवातीला मिलन नंतर विभक्त आणि शेवटी पुन्हा एकत्रित झाले. महाकवी कालिदास यांनी शकुंतलावर एक विश्वविख्यात नाटक ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’सुद्धा लिहिले आहे. या नाटकामध्ये दोघांच्याही प्रेमकथेतील प्रत्येक पैलूवर सखोल विचार करण्यात आला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या रोचक प्रेमकथेतील खास गोष्टी....