आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या दोन उपायांनी दूर करा पितृदोष, मिळेल सुख-शांती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्राद्धपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न होतो. आई वडिल किंवा पूर्वजांनी ज्या भावनेने आणि त्यागाने मुलांचे संगोपन केलेले असते ते आदर्श मुलांमध्येही यावेत, वृद्धावस्थेत आई वडिलांची सेवा आणि कौटुंबिक जबाबदा-यांचे पालन व्हावे, ही जीवनमूल्ये पुढील पिढ्यांना हस्तांतरित व्हावे, असा हेतूही श्राद्ध करण्यामागे असतो.