आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Easy These Steps Of Worship On Coincident Held On 10th February

महायोग : करा भाग्योदय करणारे हे छोटे-छोटे पूजा उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मातील देव पूजनाच्या प्रथांमध्ये सोमवारचा दिवस महादेवाला समर्पित आहे. या शुभ दिवशी महादेवाची पूजा, उपासना करणे शुभफळ प्रदान करणारी मानली जाते. व्याघ्रांबर परिधान करणारे शिव वैराग्याचे महान आदर्श आहेत. महादेवाच्या या कल्याणकारी, सरळ आणि सहज स्वरूपाप्रमाणे जगतपालक मानले जाणारे भगवान विष्णू शांत आणि सौम्य, सात्विक स्वरूपाचे स्मरण केल्यास सर्व प्रकारची सुख-समृद्धी प्राप्त होते.

सोमवारी शिव भक्तीसोबतच एकादशी तिथी आहे. आजच्या (जया एकादशी) दिवशी महादेव तसेच भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी काही छोटे-छोटे केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या खास उपाय....