Home | Jeevan Mantra | Dharm | Easy Way For Worship Lord Ganesh On Chaturthi

अंगारिका चतुर्थी : हे छोटे-छोटे गणेश मंत्र उपाय दूर करतील सर्व विघ्न

धर्म डेस्क | Update - Feb 18, 2014, 09:16 AM IST

भगवान श्रीगणेशाला जल तत्वाचे देवता मानले गेले आहेत.

 • Easy Way For Worship Lord Ganesh On Chaturthi

  भगवान श्रीगणेशाला जल तत्वाचे देवता मानले गेले आहेत. माघ मासातील अंगारिका चतुर्थीचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. या दिवशी श्रीगणेशाची विशेष उपासना केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते.

  अंगारिका चतुर्थी पूजेमध्ये स्थापना पूजा, अर्घ्य, मंत्र उच्चार इ. विधी-विधान आहेत. परंतु वेळेच्या अभावामुळे पूजा करण्यासाठी हे करणे शक्य नसेल तर पुढे सांगितलेले सोपे मंत्र आणि पूजा सामग्री अर्पण करून इच्छापूर्ती आणि विघ्न दूर करू शकता...

 • Easy Way For Worship Lord Ganesh On Chaturthi

  - सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीगणेशाच्या मूर्तीला जलाभिषेक करा.
  - जल स्नानानंतर गणपतीला कुंकू, गुलाल, अक्षता, लाल फुल, दुर्वा, पान-सुपारी, जानवे, नारळ अर्पण करून पूजा करा. प्रत्येक विशेष पूजा सामग्रीशी संबंधित मंत्राची माहिती नसल्यास पुढील मंत्राचा उच्चार करावा.

 • Easy Way For Worship Lord Ganesh On Chaturthi

  ऊँ वक्रतुण्डाय नम:।
  ऊँ एकदंताय नम:।
  ऊँ महोदराय नम:।
  ऊँ गजाननाय नम:।
  ऊँ लम्बोदराय नम:।
  ऊँ विकटाय नम:।
  ऊँ विघ्रराजाय नम:।
  ऊँ विनायकाय नम:।
  - पूजा झाल्यानंतर गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी.

Trending