आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपूर खा 50 कॅलरीपेक्षा कमी असलेले हे 10 फूड, वाढणार नाही वजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा आपण आहारातील कॅलरीचा विचार न करता एवढे खातो की त्यामुळे वजन वाढते. लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा, ज्यामध्ये 50 पेक्षा कमी कॅलरी असतात. अपोलो हॉस्पिटलचे चीफ डायटिशियन डॉ. निधी विजयवर्गीय सांगत आहे अशाच काही पदार्थांविषयी, ज्यामध्ये 50 पेक्षा कमी कॅलरी असतात. हे फूड जास्त खाल्ल्याने वजन वाढत नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या फुडविषयी...
बातम्या आणखी आहेत...