आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effective Formulas For Perfect Leadership According Ramayan

कुशल नेतृत्‍व करण्‍यासाठी जाणून घ्‍या रामायणातील काही महत्त्वाची सुत्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाच्‍या आयुष्‍यात कधी पुनवेचे चांदने असते तर कधी अमावस्‍येचा काळोख आसतो. जीवन जगत असताना अनेक संकट येत असतात. आशा परिस्थितीमध्‍ये नेतृत्‍व करणा-या किंवा कुंटुंबाची जबाबदारी पार पडणा-या व्‍यक्तिला मात्र सावध राहवे लागते. त्‍याने घेतलेल्‍या निर्णयाचा परिणाम त्‍याच्‍या सोबत असलेल्‍या सहका-यांवर होत असतो. यामुळे नेतृत्‍व करणार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा असायला हवा. नेतृत्‍व कसे असायला हवे हे सांगणे सोपे आहे, मात्र सैध्‍दांतिक पातळीवर ते राबवणे अवघड आहे. नेतृत्‍व करण्‍यासाठी कोणते गुण आवश्‍यक आहेत. या संदर्भात रामायणात हनुमानाने वानरराजा सुग्रीवाला मार्गदर्शन केले आहे. या वेळी हनुमानाने संकट काळामध्‍ये काय करायला हवे याची सुत्रे सांगितली आहेत. रामायणात हनुमानाने सुग्रीवाला सांगितलेल्‍या या सुत्राचे पालन केले तर आपेक्षीत यश मिळाल्‍याशिवाय राहणार नाही.
पुढील स्‍लाईडवर वाचा हनुमानाने सुग्रिवाला काय सांगितले...