आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effective Formulas Of Garud Puran For Make Life Successful

यशस्‍वी होण्‍यासाठी गरूड पुराणात सांगितलेले महत्त्वाचे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येक व्‍य‍क्‍तीमध्‍ये गुण-दोष असतात. जो व्‍यक्‍ती स्‍वत:मधील दोष कमी करण्‍याचे सोडून इतरांकडे बोट दाखवतो अशा व्‍यक्‍तीला नेहमी पश्चाताप करण्‍याची वेळ येते. इतरांचे दोष दाखवत बसण्‍यापेक्षा स्‍वातामध्‍ये सुधारणा करणे महत्‍वाचे ठरते. स्‍वात:मधील दोष लक्षता येत नसतील तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्‍ये योग्य-अयोग्‍य याचे भान राहत नाही. आयुष्‍यात आलेल्‍या संकटामुळे जगण्‍याकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोण हा नकारात्‍मक होत जातो. अशा परिस्थितीमध्‍ये कसा मार्ग काढायचा या विषयीचे मार्गदर्शन हिंदू धर्मग्रंथातील गरूड पुराणात करण्‍यात आले आहे.
काय सांगितले आहे गरूड पुराणात-
सद्भिरासीत सततं सद्भि: कुर्वीत संगतिम्।
सद्भिर्विवाद मैत्रीं च नासद्भि: किंचिदाचरेत्।।
पण्डितैश्च विनीतैश्च धर्मज्ञै: सत्यवादिभि:।
बन्धनस्थोपि तिष्ठेच्च न तु राज्ये खलै: सह।।
या श्लोकात व्‍यावहारिक जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठीचे पाच सुत्र सांगण्‍यात आले आहेत. या सुत्राचे पालन केल्‍यानंतर व्‍यक्‍तीला यश मिळते.
वाईट लोकांसोबत संबंध ठेऊ नका. सरळ आणि चांगल्‍या लोकांची सोबत करा. यामुळे तुम्‍हाला जगण्‍याची दिशा मिळते. तुम्‍ही भरकटत नाहीत.
मैत्री करावयाची असेल किंवा वाद घालावा लागत असेल तर सज्जन लोकांसोबत घाला. या वाद-विवादातून चार महत्‍वाच्‍या गोष्‍टी माहित होतील.
पुढील स्‍लाईडलवर वाचा गरूड पुराणातील महत्त्वाची आणखी काही सुत्रे...