आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effective Step Of Offering Durva With Special Way For Fulfill Desire

बुधवारी दुर्वाच्या या अचूक उपायाने पूर्ण होतील सर्व इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्य जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी खूप कष्ट, प्रयत्न करतो आणि त्या कामामध्ये यश मिळाले नाही तर तो निराश होतो. व्यावहारिक दृष्टीकोनातून पाहिल्यास अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीने निराश न होता स्वतःमधील कमतरतेचा विचार करणे आवश्यक आहे.

हिंदू धर्मामध्ये अशा परिस्थितींमधून बाहेर पडण्यासाठी तसेच अपयश, विघ्नांपासून दूर राहण्यासाठी श्रद्धा आणि भक्तीने प्रत्येक कामाची सुरवात विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या उपासनेने करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. श्रीगणेश विनायक नावाने पूजनीय आहेत. विनायकाच्या पूजा आणि उपासनेने कामातील सर्व विघ्न तसेच जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असे मानले जाते.

याच कारणामुळे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील बुधवारी (१९ मार्च) गणपतीची उपासना यश प्रदान करणारी आणि शुभ मानली जाते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सिद्धीदाता श्रीगणेशाला प्रिय असणार्‍या दुर्वाने प्रसन्न करण्याचे सोपे उपाय...