आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्राचा जप करण्यापूर्वी या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या, प्राप्त होईल देवतांची कृपा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देव उपासनेने संकट दूर करण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी करण्यात येणारा मंत्रजप प्रभावकारी मानला जातो. शास्त्रानुसार मंत्राचा जप नियमित केल्यास हे शक्य आहे. धर्म शास्त्रानुसार मंत्र स्वतः देवता आहे. मंत्र ती देवी शक्ती आहे, जी शब्दरूपी शरीरातून प्रगट होते. श्रद्धा, भक्ती आणि पावित्र्याने मंत्राचा जप केल्यास भक्ताचे सामर्थ्य वाढते. मंत्रामध्ये देवतांची स्तुती किंवा करुणा, मदतीची याचना असते. मंत्राच्या जपामुळे साधकाला अधिष्ठात्या देवतेचे गुण व शक्ती प्राप्त होते.

पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या मंत्राचे किती आणि कोणते प्रकार असतात...