आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effective Vishnu Mantra For Purnima To Remove Obstacles

विष्‍णु स्‍तोत्रातील चमत्‍कारी मंत्र करतो सर्व इच्‍छा पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाचा पालनहार म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या विष्‍णु देवाचे स्‍मरण केल्‍यानंतर सर्व इच्‍छा पूर्ण होतात असे धर्मशास्‍त्रामध्‍ये सांगण्‍यात आले आहे. विशेषता पौणिमेच्‍या शुभ स्थितिनुसार विष्‍णु स्‍तोत्राचे पठण्‍ा केले तर सर्व इच्‍छा पूर्ण होतात. या मंत्राचा जप करताना भगवान विष्‍णुच्‍या प्रतिमेसमोर धूप, दिवा लाऊन पूजा करावी.
पौराणिक शास्‍त्रानुसार रक्‍तबीज व महिषासुराचा वध जगतजननी कात्‍यायनीने या मंत्राच्‍या सहाय्याने केला होता. चैत्र महिन्‍यात यामुळे देवीच्‍या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. भगवान विष्‍णुची कृपा प्राप्‍त करून घेण्‍यासाठी विष्‍णु स्‍तोत्रातील मंत्र लाभदायक ठरतो. या मंत्राचा जप केल्‍यानंतर विविध संकटापासून भगवान विष्‍णु भक्‍ताचे रक्षण करतात.
पुढील स्‍लाईडवर पहा विष्‍णु स्‍तोत्र...