आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे या आहेत लग्नाच्या 8 पद्धती, वाचून व्हाल अवाक्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती आणि पत्नी जेव्हा संयुक्तपणे जबाबदारी घेतात, एकमेकांचा आदर करतात, एकमेकांवर प्रेम करतात आणि संसार उभा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात तेव्हा मॅरीड लाईफ यशस्वी होते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करता येते, असे हिंदू मायथॉलॉजीत सांगितले आहे. पण यावर अनेकांनी अनेक विचार व्यक्त केले आहेत.
हिंदू धर्मा शास्त्रानुसार भविष्य पुराणात लग्नाच्या 8 पद्धती सांगितल्या आहेत.
लग्नाच्या या पद्धती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा... यातील काही आहेत अगदी विचित्र... गुन्हेगारी स्वरुपाच्या...