आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 जणांकडूनही पराभूत झाला होता रावण, वाचा हे प्रसंग...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब-याच लोकांना फक्त हो माहिती आहे की, रावण फक्त श्रीराम कडूनच पराभूत झाला होता. परंतु हे खरे नाही. रावण श्रीरामा व्यतिरिक्त महादेव, राजा बलि, बालि आणि सहस्त्रबाहु कडूनही पराभूत झाला होता. आज आपण जाणुन घेऊ या चार जणांकडुन रावण केव्हा आणि कसा पराभूत झाला होता.

बालि ने रावणाला पराभूत केले
एकदा रावण बालिसोबत युध्द करण्यास गेला. बालि त्या वेळी पूजा करत होता. रावण वेळावेळा बालिला बोलवत होता. ज्यामुळे बालिच्या पूजेत व्यत्यय येत होता. जेव्हा रावणाने ऐकले नाही तेव्हा बालिने त्याला आपल्या काखेत दाबून चार समुद्रांची परिक्रमा केली होती. बालि खुप शक्तिशाली होता आणि येवढा चपळ होता की, सकाळी सकाळी चारी समुद्रांची परिक्रमा करत होता. याप्रकारे पूजा करुन सूर्याला अर्घ्य अर्पित करत होता. बालिने परिक्रमा पुर्ण करेपर्यंत आणि सुर्याला अर्घ्य अर्पण करेपर्यंत रावणाला काखेत दाबून ठेवले. परंतु तो बालिच्या कैदेतून सुटू शकला नाही. पूजेनंतर बालिने रावणाला सोडून दिले.
पुढील स्लाईडवर वाचा... रावण पराभूत होण्याचे तीन प्रसंग...