आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावणाच्या मृत्युनंतर लंकेत घडल्या या 5 गोष्टी, अवश्य वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर लंकेत कोणकोणत्या गोष्टी घडल्या यासंदर्भातील खास माहिती आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

1. रावण रथावरून कोसळतच पृथ्वी हलू लागली
श्रीरामचरितमानस ग्रंथानुसार श्रीरामाने रावणाला एकाचवेळी 31 बाण मारले होते. या 31 बाणांमधील एक बाण रावणाच्या नाभीवर लागला, इतर 30 बाण त्याच्या डोक्यांवर आणि हात-पायावर लागले. रावणाचे दहा शीर आणि हात धडावेगळे झाले. रावणाचे विशाल शरीर पृथ्वीवर पडताच पृथ्वी हलू लागली.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणकोणत्या 4 खास गोष्टी घडल्या.
बातम्या आणखी आहेत...