आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर वाचा, महादेवाच्या प्रसिद्ध काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाच्या खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (24 फेब्रुवारी, शुक्रवार) महाशिवरात्री आहे. हिंदू धर्मामध्ये हा दिवस महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत खास मानला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाची माहिती देत आहोत.

काशी महादेवाचे सर्वात आवडते नगर असून महादेव येथे स्वयंम निवास करतात असे मानले जाते. काशीला कल्याणदायिनी, कर्म बंधनाचा नाश करणारी, ज्ञानदायिनी आणि मोक्ष प्रदान करणारी मानले गेले आहे. काशी शहराशी संबधित असेच इतरही रहस्य आहेत, जे या ठिकाणाला आणखी खास बनवतात.

या मंदिराविषयी आणखी रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...