महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांमधील मल्लिकार्जुन हे एक ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंगांच्या क्रमामध्ये याला दूसरे मानले जाते. मल्लिकार्जुन लिंग हे आंध्र प्रदेशाच्या कृष्णा नदीच्या किना-यावरील श्रीशैल पर्वतावर आहे. याची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे शिव आणि पार्वती दोन्हींचा निवास आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ज्योतिर्लिंगासंबंधीत इतर काही गोष्टी...