आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे निवास करत होते देवी-देवता, जाणून घ्या हिमालय पर्वताशी संबंधित 7 खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमालय पर्वत हिंदू धर्मातील सर्वात खास आणि पवित्र ठिकाणामधील एक आहे. या ठिकाणी विविध रहस्य दडलेले आहेत, ज्यामुळे याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. आज आम्ही तुम्हला हिमालय पर्वताशी संबंधित काही खास रहस्य सांगत आहोत, जे फार कमी लोकांना माहिती असावेत.

1. देव स्थान-
धार्मिक मान्यतेनुसार, प्राचीन काळात हिमालयावर देवता वास्तव्य करत होते. या ठिकाणीच ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांचे वास्तव्य होते आणि येथेच नंदनकानन वनामध्ये इंद्रदेवाचे राज्य होते. इंद्रदेवाच्या राज्याजवळच गंधर्व आणि यक्षांचे राज्य होते. स्वर्गाची स्थिती दोन ठिकाणी सांगण्यात आली आहे, पहिली हिमालयात आणि दुसरी कैलास पर्वतावर.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हिमालय पर्वताशी संबंधित इतर 6 गोष्टी....
बातम्या आणखी आहेत...