आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 शिवलिंग: दरवर्षी वाढत आहे यांची उंची, यामुळे आहे यांना विशेष महत्व...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अनेक शिवलिंग आहेत. प्रत्येकाची एक विशेष ओळख आणि महत्व आहे. यातील काही शिवलिंग हे काही ऐतिहासिक घटनांमुळे प्रसिद्ध आहेत तर काही त्यांच्यातील चमत्कारांमुळे. भारतातही असेच 4 शिवलिंग आहेत. ज्यांच्याविषयी वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

हे 4 शिवलिंग फार प्रसिद्ध आहेत कारण दरवर्षी यांची उंची चमत्कारिकरित्या वाढते. या शिवलिंगांची उंची कशी वाढते हे कोडे आजवर विज्ञानालाही उलगडलेले नाही. हे एक रहस्यच आहे.

पुढिल स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणते आहेत हे चार चमत्कारी शिवलिंग आणि त्यांच्याशी संबंधित काही खास घोष्टी...
बातम्या आणखी आहेत...