आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाच्या गतीनुसार चालत होते पुष्पक, हनुमानाने रावणावर केला होता प्रहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाल्मिकी रामायण आणि गोस्वामी तुसालीदास रचित श्रीरामचरित मानस पूजनीय आणि पवित्र ग्रंथ आहेत. आजही अनेक घरांमध्ये नियमितपणे या ग्रंथांची पूजा होते. या दोन्ही ग्रंथांमध्ये एकूण सात कांड सांगण्यात आले आहेत. यामधील पहिला बालकांड, दुसर आयोध्या कांड आणि अरण्य कांड त्यानंतर किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंका कांड आणि शेवटी उत्तरकांड आहे. येथे जाणून घ्या, रावणाशी संबंधित काही खास आणि रंजक गोष्टी...

रावणाचे पुष्पक विमान
शास्त्रानुसार रावणाचे पुष्पक विमान अत्यंत दिव्य आणि चमत्कारी होते. असे मानले जाते की, पुष्पक विमान मनाच्या गतीमुसार चालत होते, म्हणजे रावण मनामध्ये ज्या ठिकाणाचा विचार करत असे तेवढ्याच वेळात पुष्पक त्या ठिकाणावर त्याला पोहचवत होते.

हे विमान रावणाच्या इच्छेनुसार आकाराने खुपे मोठे आणि छोटे होऊ शकत होते. या कारणामुळे पुष्पक विमानातून रावण पूर्ण सैन्याला सोबत घेऊन कुठेही जाऊ शकत होता. पुष्पक पूर्णपणे सोन्यापासून तयार केलेले विमान होते. पुष्पक विमानातूनच रावणाने सीतेचे हरण केले होते.

रथाला जुंपले जात होते गाढवं
वाल्मिकी रामायणानुसार सर्व योद्धांच्या रथांना उत्तम प्रकारचे घोडे होते, परंतु रावणाच्या रथाला गाढवं जुंपलेले असायचे. ते खूप गतीने धावत असत.

पुढे जाणून घ्या, रावणाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...