आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Find Out About Those Things, Which Is Low Due To Our Age

PHOTOS : जाणून घ्या अशा कामांबद्दल, ज्यामुळे कमी होते आपले आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार पूर्वीच्या काळी लोक १०० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ जगायचे. परंतु सध्याच्या काळात मनुष्याचे आयुष्य कमी होताना दिसत आहे. मनुष्याचे आयुष्य का कमी होत आहे? या प्रश्नाचे चे उत्तर धर्म ग्रंथामध्ये देण्यात आले असून सोबतच कोणते काम केल्यास आयुष्य वाढते हे देखील सांगितले आहे. परंतु ग्रंथांचे अध्ययन न केल्यामुळे आपण या गोष्टींपासून अनभिज्ञ आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा काही कामाची माहिती देत आहोत, ज्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होते किंवा वाढते. या कामांबद्दल महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह यांनी धर्मराज युधिष्ठिरला सांगितले होते. जाणून घ्या आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या या कामांबद्दल.

- जो मनुष्य स्वतःचे नखं चावतो तसेच नेहमी अशुद्ध, चंचल राहतो, तो लवकरच काळाच्या पडद्याआड जातो. उदय, अस्त, ग्रहण आणि दिवसा जो व्यक्ती सूर्याकडे पाहतो त्याचा अल्पायुमध्ये मृत्यू होतो.

- क्रोधहीन, नेहमी सत्य बोलणारा, हिंसा न करणारा, सर्वांना एकसमान रुपात पाहणारा, कपात न करणारा व्यक्ती १०० वर्ष जगतो. दररोज ब्रह्ममुहूर्तावर प्रातःकाळी संध्या व संध्याकाळी विधीपूर्वक संध्याजप करणार्‍या व्यक्तीचे आयुष्य जास्त असते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणकोणते काम केल्यास मनुष्याचे आयुष्य कमी होते किंवा वाढते...