आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Day Of Shravan Today, That The Worship Of Lord Shiva

श्रावणातील पहिला सोमवार : अशाप्रकारे महादेवाची पूजा करून प्राप्त करा कृपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगातील पाचवा महिना श्रावण पूर्णपणे महादेवाला समर्पित आहे. या महिन्यात केली गेलेली शिव उपासना सर्वोत्तम श्रेष्ठ फळ देते असे शास्त्रामध्ये वर्णीत आहे. यावेळी श्रावण महिना 27 जुलै रविवारपासून सुरु झाला आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी महादेवाची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. अशाप्रकारे पूजा केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, श्रावण मासातील पहिल्या दिवशी म्हणजे श्रावण शुक्ल प्रतिपदा तिथिल महादेवाची पूजा कशा प्रकारे करावी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)