हिंदू सणवारांमध्ये नवरात्राला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. नऊ दिवस दुर्गामातेची पूजा व उपवास या पद्धतीने हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. नवरात्रातील उपवास हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा छोटासा भाग. हे उपवास म्हणजे शरीर, मन व आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक पर्वणीच होय.
या उपवासामध्ये दैनंदिन जीवनशैलीमधून बाहेर पडून मनाला व शरीराला जास्तीत जास्त आरोग्यसंपन्न करण्याचा हा एक प्रयत्न असतो. या काळामध्ये कांदा, लसूण चुकूनही खाऊ नये असे आवर्जून सांगितले जाते. मांसाहार आणि मद्यप्राशन या काळात वर्ज्य आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या काळात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ का खाऊ नयेत..