'शिव'चे साकार रूप शंकराच्या स्वरुपात वंदनीय आहे. शंकर शब्दामध्ये 'श' चा अर्थ आहे कल्याण, शमन, शांती आणि 'कर' म्हणजे करणारा. अशा प्रकारे शिवशंकरच्या रुपामध्ये सर्व कल्याणकारी शक्तींचे स्वामित्व असल्यामुळे शास्त्रामध्ये शिवला महादेव, परब्रह्म मानले गेले आहे. महादेव सर्व दुःख दूर करून अपार सुख प्रदान करणारे देवता आहेत.
संसारिक जीवनातील विविध दुःख दूर करण्यासाठी सोमवारी महादेवाची उपासना करणे शुभ मानले जाते. महादेवाच्या उपासनेने धन, स्वास्थ्य तसेच आपत्य सुख प्राप्त होते. महादेवाच्या पूजेमध्ये सात विशेष मंत्रांचे स्मरण करणे इच्छापूर्तीसाठी उपयुक्त मानण्यात आले आहे.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सात विशेष शिव मंत्र आणि पूजा उपाय...
फोटो- पार्थिव शिवलिंग पूजा