आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्काराच्या 9 विचित्र पद्धती, ज्या निश्चितच धक्कदायक आहेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याचे पुढे काय होते, हा प्रश्न प्रत्येकाला पडतोच. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक धर्मामध्ये त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्याची एक प्रथा आहे. प्रत्येक धर्म आणि संप्रदायामध्ये अंत्यसंस्काराचा विधी वेगवेगळा आहे. मुख्यतः संपूर्ण जगात मृत्यू झाल्यानंतर शरीर नष्ट करण्याचा दोन पद्धती आहेत. एक म्हणजे पुरणे (दफन) आणि दुसरी पद्धत दाह संस्कार. या व्यतिरिक्त ममी बनवून ठेवणे, उकळून सापळा करून ठेवणे, गुहेमध्ये ठेवणे, पशु-पक्ष्यांसाठी शव सोडून देणे आणि शव खाण्याची अशा विविध प्रथा आहेत. आज आम्ही तुम्हाला जगभरात वेगवेगळ्या धर्म आणि संप्रदायाचे लोक कशाप्रकारे मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करतात याविषयी चकित करणारी माहिती देत आहोत.

1. शव खाण्याची प्रथा
अंत्यसंस्काराची सर्वात विचित्र प्रथा न्यू गिनी आणि ब्राझीलच्या काही क्षेत्रामध्ये आढळून येते. या व्यतिरिक्त काही कुपोषित देश आणि जंगल क्षेत्रामध्ये ही प्रथा आहे. या प्रथेनुसार मृत शरीराला खाल्ले जाते. या क्षेत्रांमध्ये शव इतर पद्धतीने नष्ट करण्याऐवजी ते खाल्ले जाते, कारण या लोकांना खाद्यसामग्री फार कमी प्रमाणात मिळते. परंतु आजकाल ही अमानवीय प्रथा फार कमी ठिकाणी पाळली जाते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, जगभरात प्रचलित असलेल्या अंत्यसंस्कारशी संबंधित रोचक प्रथांविषयी...
बातम्या आणखी आहेत...