आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : विदर्भातील पंढरी म्हणून ओळखली जाणारी श्रीक्षेत्र शेगावनगरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा जिल्ह्यातील शेगावला संत श्री गजानन महाराजांच्या वास्तव्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, हे तीर्थक्षेत्र वर्षानुवर्ष भक्तांच्या गर्दीने फुलत आहे. ११ फेब्रुवारी रोजी साजर्‍या होणार्‍या गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत...

विदर्भातील पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र शेगावनगरीला संतश्रेष्ठ गजानन महाराजांमुळे आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. भक्तीचा ठेवा असलेल्या योगीराज श्री गजानन महाराजांच्या दर्शनाने हृदयातील भक्तीला नवी पालवी फुटते. भक्तांची अशी अवस्था होते की..
तूच दिले रे दु:ख तेच भोगण्याचे सुख
तुझा असावा आधार, तूच जीवनाचा स्वर

पुढे वाचा, गजानन महाराज आणि शेवगावची खास माहिती...