आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AUDIO : पुरोहिताशिवाय अशाप्रकारे करा गणेशाची प्रतिष्ठापना, हे आहेत शुभ मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
divyamarathi.com या मराठी वेबसाईटवर गणेश पुजन आणि प्रतिष्ठापना विधी ऑडिओ स्वरुपात ऐकायला मिळणार आहे. यात पुजा साहित्य, विशेष पत्री, गणेश पुजन विधी, प्रतिष्ठापना, आरती आणि मंत्र पुष्पांजली यांचा समावेश आहे. अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितलेला हा विधी त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड करण्यात आला आहे.

श्री प्रतिष्ठापनेचा मुहूर्त
सकाळी 6.15 ते दुपारी 1.30 पर्यंत घरच्या गणपतीसाठी उत्तम. ‘धर्मसिंधू’नुसार सूर्योदयापासून दुपारी 1.30 पर्यंत पार्थिव गणेशाची स्थापना पूजा करावी. दुपारी 4.०० ते रात्री 9.०० पर्यंत मंडळांच्या गणपतीसाठी प्रतिष्ठापना मुहूर्त आहेत.

पुजा साहित्य, विशेष पत्री, गणेश पुजन विधी, प्राणप्रतिष्ठा, आरती आणि मंत्र पुष्पांजली यांचा ऑडिओ ऐकण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...