या वर्षी 5 सप्टेंबर, सोमवारपासून दहा दिवसीय गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव घराघरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. घरांव्यातिरिक्त सार्वजनिक मंडळांनीही श्रीगणेशाच्या मोठमोठ्या मूर्ती स्थापन केल्या जातात. या उत्सवामध्ये दरवर्षी सर्वात जास्त चर्चा मुंबईत स्थित असलेल्या 'लालबागचा राजा' गणेश मूर्तीची राहते. मुंबईतील सर्वात जास्त भक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जमा होतात. आज divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी लालबागच्या राजाचे 1934 पासून ते 2015 पर्यंतचे दुर्मिळ फोटो सादर करत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून घरबसल्या घ्या, लालबागच्या राजाचे दर्शन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)