आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गोष्टींशिवाय अपूर्ण राहते श्रीगणेशाची पूजा, लक्षात ठेवल्यास पूर्ण होतील सर्व इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजपासून (5 सप्टेंबर, सोमवार) दहा दिवसीय गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवसांमध्ये श्रीगणेशाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. श्रीगणेशपुराणाच्या क्रीडाखंडमध्ये सांगण्यात आलेल्या एका भागाला गणेशगीता म्हणतात. गणेशगीतामध्ये स्वतः भगवान श्रीगणेशाने ज्ञानाचे काही उपदेश दिले आहेत. गणेश चतुर्थीच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा या संदर्भात स्वतः श्रीगणेशाने गणेशगीतामध्ये विशेष माहिती सांगितली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या 12 गोष्टी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...