आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश चतुर्थी : पूजन विधी, शुभ मुहूर्त, आणि दुर्वा वाहताना करावा या मंत्राचा उच्चार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस गणेशाचा जन्म झाला होता. म्हणून या चतुर्थीस विनायक चतुर्थी, सिद्धीविनायक चतुर्थी आणि श्रीगणेश चतुर्थी या नावाने संबोधले जाते. या दिवशी केलेले स्नान, उपवास आणि केलेल्या दानाचे फळ नेहमीपेक्षा शंभर पटीने अधिक मिळते, असे म्हणतात. हे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी गणेश पूजन आणि व्रत असे करावे...