आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज घरी घेऊन या श्रीगणेशाची यापैकी कोणतीही 1 मूर्ती, उजळेल भाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार, 14 एप्रिलला चैत्र कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे.या दिवशी महिला दिवसभर उपवास करून रात्री श्रीगणेश आणि चंद्रदेवाची पूजा केल्यानंतर अन्न ग्रहण करतात. ज्योतिष शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या विविध रूपांची उपासना विशेष कार्य सिद्धीसाठी केली जाते. श्रीगणेशाच्या या रूपांची विधिव्रत पूजा करून देवघरात यांची स्थापना केल्यास प्रत्येक अडचण दूर होऊन सुखी जीवन प्राप्त होऊ शकते.

भगवान श्रीगणेशाच्या इतर रूपांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...