आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश चतुर्थी 9 सप्टेंबरला, सुख समृद्धी घेऊन येणार गजानन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी लोक घराघरात भगवान श्रीगणेशाची स्थापना करतात. व्रत करतात. धर्म शास्त्रांनुसार श्रीगणेश प्रथम पूज्य, ज्ञान आणि बुद्धीचा देव आहे. सर्व शुभ कार्याच्या आधी भगवान गणेशाची पूजा केली जाते. यंदा 9 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.