आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Mantra For Chant In Morning In Ganeshotsav To Fulfill Desire On

चतुर्थीपासून रोज सकाळी करा या गणेश मंत्राचा उच्चार, सर्व इच्छा होतील पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाईट विचार, खराब स्वास्थ्य किंवा वाईट कर्म जीवनात विघ्न आणि कलहाचे कारण बनतात. यांच्यापासून लक्ष्य आणि यश प्राप्त करणे निश्चितच कठीण काम ठरू शकते. चांगले विचार आणि नियमांचे पालन करण्याचा संकल्प केल्यास कलह दूर होतात आणि मनासारखे यश प्राप्त होते.

हिंदू धर्मात श्रीगणेशाला विघ्नहर्ता मानले गेले आहे. श्रीगणेशाची उपासना बुद्धी आणि समृद्धी देते तसेच तन,मन व धनाच्या दोषाचा अंत करते. श्रीगणेशाच्या उपासनेसाठी विशेषतः भाद्रपद महिन्यातील चतुर्थी खूप मंगलकारी मानली गेली आहे.

या दिवशी व तिथी व्यतिरिक्त इतर दिवशी शास्त्रामध्ये सकाळी गणेश मंत्राचे स्मरण कोणत्याही प्रकारची अडचण दूर करणारे मानले गेले आहे.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या मंत्र विशेष....