आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी या गणेश मंत्राच्या स्मरणाने प्रत्येक कामामध्ये मिळेल यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये श्रीगणेश यश प्रदान करून विघ्न दूर करणारे देवता मानले जातात. हे बुद्धीचे स्वामी आहेत. एवढेच नाही तर महादेवाचे पुत्र असल्यामुळे यांची महिमा आणि उपासना खूप मंगलकारी मानण्यात आली आहे. तसेच प्रत्येक काम सुरु करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे अनिवार्य आहे. धर्म शास्त्रामध्ये दररोज सकाळी श्रीगणेश भक्तीचा 1 विशेष उपाय इच्छापूर्ती आणि कार्यसिद्धीसाठी अचूक आणि प्रभावी मानण्यात आला आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, यश प्राप्त करून देणारा छोटासा गणेश मंत्र उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)