प्रथम पूज्य श्रीगणेशाला विशेष रूपात दूर्वा अर्पित करण्यात येते. असे मानण्यात येते की, दूर्वा वाहिल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते. तसेच घरामध्ये रिद्धी-सिद्धीचा वास राहण्यास मदत होते. गणपतीला दूर्वा सगळ्याच व्यक्ती अर्पित करतात. परंतु ब-याच कमी लोकांना हे माहित आहे की, दूर्वा का वाहिली जाते? त्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे? गणपतीला दूर्वा कशाप्रकारे अर्पण करावी? या प्रथेमागे एक कथा फार प्रचलित आहे.
कथा आणि दुर्वा अर्पण करण्याची योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...