आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

divyamarathi.com वर ऑडिओ स्वरुपात गणेश पुजन, अशी करा पुजा, प्रतिष्ठापना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
divyamarathi.com या मराठी वेबसाईटवर गणेश पुजन आणि प्रतिष्ठापना विधी ऑडिओ स्वरुपात ऐकायला मिळणार आहे. यात पुजा साहित्य, विशेष पत्री, गणेश पुजन विधी, प्रतिष्ठापना, आरती आणि मंत्र पुष्पांजली यांचा समावेश आहे. अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितलेला हा विधी त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड करण्यात आला आहे.

श्री प्रतिष्ठापनेचा मुहूर्त
सकाळी 4.55 वाजेपासून ते दुपारी 1.40 पर्यंत केव्हाही गणरायाची प्रतिष्ठापना करावी, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे. सकाळी 6.00 ते दुपारी 11.53 वाजेपर्यंत मुहूर्त असून, सकाळी 10.00 पर्यंत पूजाविधीसाठी सर्वोत्तम काळ असल्याचे पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले आहे.
पुजा साहित्य, विशेष पत्री, गणेश पुजन विधी, प्राणप्रतिष्ठा, आरती आणि मंत्र पुष्पांजली यांचा ऑडिओ ऐकण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...